शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे उद्यापासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:21 IST

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे शुक्रवार (दि. ११) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे उद्यापासून आंदोलनप्रलंबित मागण्यांसाठी लढा; तहसीलदारांना देणार निवेदन

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे शुक्रवार (दि. ११) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.गेल्यावर्षी १२ वीच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी चर्चा केली. त्यानंतर निर्णय घेतले परंतु, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली नाही.

आंदोलन करूनदेखील शासन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या आणि प्रश्नांबाबत गंभीर नाही; त्यामुळे महासंघाने यावर्षीदेखील टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय मुंबर्ई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेतला. त्याप्रमाणे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी (दि. ११) दुपारी सर्व तहसीलदारांना तालुक्यातील संघाचे प्रतिनिधी, शिक्षक हे मागण्यांचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती संघाचे विभागीय सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी दिली.

आंदोलनाचे पुढील टप्पे

  1.  दि. १८ जानेवारी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन'
  2.  दि. ३० जानेवारी : शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा
  3.  या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर फेब्रुवारीत बाराव्या परिषदेदरम्यान असहकार आंदोलन

 

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर