शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:24 IST

रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देकुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा नागाळा पार्कमधील घटना

 कोल्हापूर : रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी दिलेली माहिती, नागाळा पार्कमध्ये समृद्धी बहिरशेठ राहतात. त्यांच्यासह परिसरातील काहीजण माणुसकीच्या भावनेतून भटक्‍या जनावरांना अन्न व औषधोपचार करतात. दि. २० जूनला सकाळी खानविलकर पेट्रोल पंपानजीक एका हॉटेलसमोर रस्त्याकडेला कुत्रे झोपले होते. त्याच वेळी तेथून एक भरधाव मोटार गेली.

त्या चालकाने जाणूनबुजून त्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केले. त्याबाबतची तक्रार बहिरशेठ यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित ऋषिकेश दीक्षित याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwildlifeवन्यजीवdogकुत्राkolhapurकोल्हापूर