शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुलीला शाळेला सोडायला निघालेल्या आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, बसखाली सापडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By उद्धव गोडसे | Updated: July 19, 2023 14:33 IST

स्पीड ब्रेकरवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

कोल्हापूर : अंगणवाडीत शिकणा-या मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडताना स्पीड ब्रेकरवर आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. धडपडीत दुचाकीवरून पडलेल्या मुलीच्या डोक्यावरून पाठीमागून आलेल्या केएमटी बसचे चाक गेल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

संस्कृती रत्नदीप खरात (वय ४, रा. फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (दि. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास सानेगुरूजी वसाहत येथील केएमटीच्या बसस्टॉपजवळ घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ड कॉर्नर येथील रत्नदीप खरात यांची सासरवाडी जिवबानाना पार्क येथे आहे. त्यांची पत्नी स्नेहा बुधवारी सकाळी जिवबानाना पार्क येथील घरातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. यावेळी बस स्टॉपवर थांबलेल्या केएमटीच्या बसला ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकरवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. या धडपडीत मुलगी दुचाकीवरून डाव्या बाजूला खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बसचे उजव्या बाजूचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले, तर स्नेहा या दुचाकीसह उजव्या बाजूला कोसळल्या. डोक्यावरून चाक गेल्यामुळे संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला.परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डोळ्यासमोरच मुलीचा दुर्दैवी अपघात झाल्याने संस्कृतीच्या नातेवाईकांना धक्का बसला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू