शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या मुलाचा आईने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 10:30 IST

कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला.

ठळक मुद्देदारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या मुलाचा आईने केला खून डोक्यात घातला दगडी खलबत्ता, कोरोची येथील घटना

इचलकरंजी : कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला. रवि शंकर तेलसिंगे (वर 38) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीसांनी आई लक्ष्मी हिला ताब्यात घेतले आहे.रवी हा दारूचा व्यसनी होता तो दररोज दारू पिऊन आईला मारहाण करीत होता. अलीकडे दोन महिन्यात त्याचा त्रास खूपच वाढला होता. अखेर दररोजच्या त्रासाला कंटाळून काल सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आईने घरातील दगडी खलबत्ता मुलाच्या डोक्यात मारला.

त्यामध्ये रवी गंभीर जखमी झाला होता. त्याला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस