कोल्हापूर बाजारपेठेत सकाळी गर्दी, दुपारनंतर बंद फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:28+5:302021-04-22T04:23:28+5:30

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०१ ओळ - कोल्हापूर महानगरपालिका पथकांनी तसेच पोलिसांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व व्यवहार बंद करण्यास ...

Morning crowd at Kolhapur market, closed photo lines in the afternoon | कोल्हापूर बाजारपेठेत सकाळी गर्दी, दुपारनंतर बंद फोटो ओळी

कोल्हापूर बाजारपेठेत सकाळी गर्दी, दुपारनंतर बंद फोटो ओळी

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०१

ओळ - कोल्हापूर महानगरपालिका पथकांनी तसेच पोलिसांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व व्यवहार बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या बिंदू चौक सामसूम झाला. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०१

ओळ -

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०२/कोल्हापूर बंद०३

ओळ - राज्य सरकारने केलेल्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकांनी तसेच पोलिसांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर रस्त्यावर उतरून सर्व व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडले. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०४

ओळ - कोल्हापुरातील शिंगोशी मार्केट येथे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पीकरवर सूचना देऊन व्यवहार सक्तीने बंद केले. छाया : नसीर अत्तार.

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०५

ओळ - कोल्हापुरातील राजारामपुरी येथील भाजी मंडईतील विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने मंडईत भाजीची डालगी, पोती झाकून ठेवली होती. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०६

ओळ - कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भाजी मंडईत बुधवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी उसळली होती. छाया : आदित्य वेल्हाळ

Web Title: Morning crowd at Kolhapur market, closed photo lines in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.