शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:34 IST

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी चोरट्यास गजाआड केले आहे.

ठळक मुद्देजयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडाचोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी चोरट्यास गजाआड केले आहे.

रघुनाथ बाळासो कदम( रा. राजीव गांधी नगर जयसिंगपूर )असे त्याचे नाव आहे चोरीचा मुद्देमाल अर्जुनवाड( ता. शिरोळ) येथील येथे कृष्णा नदीच्या पात्रात टाकण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक किशोर काळे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली.चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. गुरुवारी रात्री मोबाईल हस्तगत करण्यासाठी कृष्ण नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही नौकेच्या साह्याने मोबाईलची शोध मोहीम सुरू होती.

८ जानेवारी ला रात्री चोरट्याने पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून विविध गुन्हयातील जप्त असलेले तब्बल १८५ मोबाईल चोरून नेले होते,पोलीसांच्या दहा पथकामार्फत चोरीचा तपास सुरु होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच चोरटा निघाला चार महिन्यापूर्वी पतसंस्थेतील चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर