आमदार आवळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:23+5:302021-06-28T04:17:23+5:30
खोची येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. सरपंच सभांजी पवार यांच्या हस्ते साहित्याचे वाटप आरोग्य सेवक सुहास माने, तब्बसुम मणेर ...

आमदार आवळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
खोची येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.
सरपंच सभांजी पवार यांच्या हस्ते साहित्याचे वाटप आरोग्य सेवक सुहास माने, तब्बसुम मणेर यांना करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब भोपळे, पृथ्वीराज पाटील, शामराव वाघमारे, चेतन चव्हाण, संदीप पाटील, मोहन पाटील, उत्तम पाटील, नंदकुमार पाटील, अमित वाघमारे, कृष्णात कांबळे, सदस्य स्वाती पाटील, बाळासाहेब धनगर, विमल कोळी, हर्षदा कांबळे, रेखा नाईक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वृक्षारोपण शामराव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंकर चव्हाण उपस्थित होते.
खोची येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण, फळे वाटप असे कार्यक्रम घेतले. यावेळी हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भैरवनाथ पोवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशेनराव शिंदे-सरकार, डॉ. अनिल पाटील, हणमंत पाटील, शंकर जांभळे, धनाजी पोवार, दिनकर इंगळे, पृथ्वीराज पोवार, राहुल पोवार, अनिल वाघ, माणिक पोवार, योगेश इंगळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी: लाटवडे येथे आमदार आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क, सॅनिटायझर साहित्याचे वाटप संभाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब भोपळे, चेतन चव्हाण, पृथ्वीराज पाटील, स्वाती पाटील, हर्षदा कांबळे, मोहन पाटील, शामराव वाघमारे, राजाराम कांबळे, नंदकुमार पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.(छाया- आयुब मुल्ला)