शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:05 IST

हातकणंगले : मजले (ता हातकणंगले) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारी राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख करून तिच्यावर गेली ...

हातकणंगले : मजले (ता हातकणंगले) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारी राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख करून तिच्यावर गेली सहा महिने अत्याचार करणाऱ्या अभिषेक आवळे (वय २६ रा. बेघर वसाहत उदगाव ) आणि शुभम सुकेवेंद्र पटेल (२१, रा.मध्यप्रदेश ) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली आहे.अधिक माहिती अशी, संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे नातेवाईक कर्नाटक राज्यातील आहेत. ते मजले येथील पेट्रोल पंपाशेजारी एका भाड्याच्या खोलीत राहतात. पीडित मुलीची अभिषेक याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून अभिषेकने संबंधित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची माहिती पंपाशेजारी असलेल्या हॉटेलमधील कामगार शुभम पटेल याला लागली. त्याने संबंधित मुलीस ब्लॅकमेल करून अत्याचार केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने हातकणंगले पोलिसात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे . रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.