शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी महत्वाची माहिती लपवली : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:21 IST

कोल्हापूर :  कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे निवडणूक लढवीत असलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची ...

कोल्हापूरकोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे निवडणूक लढवीत असलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची माहिती लपवली आहे,  तरीही त्यांचा अर्ज वैध ठरला. याबाबत उद्या, गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार. जरी ते निवडून आले तरी त्यांना तीन महिन्यात अपात्र ठरवणार, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील जमिनीची माहिती अर्जात लपवली आहे. त्याचबरोबर ताराराणी चौक येथील जमिनीची खोटी माहिती नमूद केली आहे. कॉसमॉस बँकेतून घेतलेल्या कर्जाचीही माहिती त्यांनी आपल्या अर्जात लपवली असल्याचे गंभीर आरोप धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार गृह राज्यमंत्री सतेज पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे एकमेंकाचे कट्टर विरोधी पुन्हा आमने सामने आले आहेत.

आज, अर्ज छाननीचा दिवस होता. यावेळी सकाळच्या सुमारासच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाटील-महाडिक कार्यकर्ते समोरासमोर भिडले. यावेळी एकच गोंधळ उडाला. या गोंधळानंतर परिस्थिती तणावपुर्ण बनली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक