शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:23 IST

मुश्रीफ-घाटगे यांची युती झाल्याने विरोधात माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत

कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष समरजित घाटगे यांची युती झाल्याने मोठी उलाथापालथ झाली. दरम्यानच आज, बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग नऊ मधील दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधु माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत.  

वाचा : पन्हाळा नगरपरिषदेत सतीश भोसलेंची बिनविरोध निवडशिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार  नुरजहॉ निसार नायकवडी व अपक्ष मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली.

वाचा - Mushrif-Ghatge alliance: चेहऱ्यावरचा ताणतणाव... न खोललेले पत्तेच जास्त

निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची अताषबाजी करीत विजयाच्या घोषणा दिल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे यांची युती झाल्याने विरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif's daughter-in-law, Sehernida, elected unopposed in Kagal municipal election.

Web Summary : In Kagal, Minister Mushrif's daughter-in-law, Sehernida, was elected unopposed after opponents withdrew. This occurred amidst a Mushrif-Ghatge alliance, challenging Shiv Sena's Mandlik in the municipal election. Celebrations erupted with fireworks.