शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात कोल्हापूरचा पारा ३० डिग्रीवर; नागरिक घामाघूम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:18 IST

उन्हाने अंग भाजून निघाले 

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. ऐन पावसाळ्यात पारा वाढल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. मंगळवारी ३० डिग्रीपर्यंत तापमान पोहचल्याने दुपारी अंग भाजून निघत होते. गेली दोन दिवस जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत पोहचल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजताच अंगाला चटके बसत होते. ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हिटचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.

चार दिवसात पावसाची आसमध्यंतरी तीन आठवडे पाऊस नको नको वाटत होता. गेली चारच दिवस पाऊस थांबला आणि ऊन पडल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. त्यांना पुन्हा पावसाची आस लागली आहे.तणनाशक फवारणीसाठी शेतकऱ्यांची धांदलपावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. तणनाशक फवारणीसाठी योग्य वातावरण असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमानRainपाऊस