शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

साक्षीच्या मेहंदीची इंडिया बुकमध्ये नोंद, भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:36 IST

भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटल्याबद्दल तिचा झाला सन्मान

कोल्हापूर : कदमवाडी येथील साक्षी मोहन कमते या युवतीने रेखाटलेल्या मेहंदीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटल्याबद्दल तिचा हा सन्मान झाला असून कोल्हापूरसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

साक्षीला बालपणापासून मेहंदी काढण्याचा छंद आहे. वडील मोहन कमते यांचे गॅरेज आहे. साक्षी विवेकानंद महाविद्यालयात बीएससीमध्ये शिकते. तिला वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पाककला, नृत्याची आवड आहे. लॉकडाऊन काळात काही वेगळं करण्याच्या उद्देशाने तिने मेहंदीचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला.त्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे ऑनलाईन अर्ज केला. तिने २७ ऑक्टोबरला ६ बाय ८ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मेहंदी काढायला सुरुवात केली. तब्बल ९ ते १० तास बसून तिने दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी हे काम पूर्ण केले व याचा व्हिडिओ संस्थेकडे पाठवला. एक महिन्याने तिला अभिनंदनाचे पत्र पाठवण्यात आले व काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड झाल्याची प्रत व अवॉर्ड पाठवण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर