कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST2020-12-05T04:49:58+5:302020-12-05T04:49:58+5:30
गौतम वर्धन यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल भुदरगड युवा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा
गौतम वर्धन यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल भुदरगड युवा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ:
टिक्केवाडी : राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल गौतम वर्धन यांचा सत्कार करताना संजय कांबळे, यशवंत सरदेसाई, विजय कांबळे, आदी उपस्थित होते.