मौला जमादार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:09+5:302021-05-17T04:22:09+5:30
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०१-मौला जमादार ------------------ अशपाक अपराध यांचे निधन यड्राव : येथील अशपाक ऊर्फ मुन्ना शब्बीर अपराध (वय ४५) ...

मौला जमादार
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०१-मौला जमादार
------------------
अशपाक अपराध यांचे निधन
यड्राव : येथील अशपाक ऊर्फ मुन्ना शब्बीर अपराध (वय ४५) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, भाऊ, भावजय व सून, असा परिवार आहे. सर्पमित्र फिरोज अपराध यांचे ते भाऊ होत.
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०२-अशपाक अपराध
------------------
सुधीर खोत यांचे निधन
यड्राव : शहापूर (ता. हातकणंगले) येथील प्रगतशील शेतकरी सुधीर बाबूराव खोत (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, भावजय, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०३-सुधीर खोत
------------------------
दिलीप मादनाईक यांचे निधन
उदगाव : येथील प्रगतशील शेतकरी दिलीप रावण मादनाईक (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ व पुतणे, असा परिवार आहे.
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०४-दिलीप मादनाईक