शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: पन्हाळ्याच्या जंगल क्षेत्रात भीषण आग, चार हेक्टरपर्यंतची वनसंपदा खाक video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 19:50 IST

धुराचे मोठे लोट पसरले

पन्हाळा: पन्हाळ्याच्या पुर्व तटबंदी व त्याखालील जंगल क्षेत्रात आज, बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुमारे अडीच ते चार हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. यावेळी धुराचे मोठे लोट पसरले होते.सज्जा कोठी परिसरातील तटबंदी व नायकीणीचा सज्जाची तटबंदी परिसरात आगीला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आपटी गावातील रहिवासी क्षेत्रात आग आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपटी गावातील नागरिकांनी तटबंदी खाली उतरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात पन्हाळा नगर पालिका मुकादम जयवंत कांबळे,मनसे पन्हाळा शहर अध्यक्ष गणेश भोसले, सुरज भोसले, ओंकार कापसे, संदीप पाटील, वन कर्मचारी दिलीप वाघवेकर यांनी सहकार्य केले.आगीच्या भक्ष्यस्थानी मोठ्या प्रमाणात पक्षी, सरपटणारे प्राणी व त्या परीसरातील बिबट्याचा रहिवास असलेले ठिकाण पुर्णपणे नष्ट झाले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग