शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बाजार समितीला ७५ लाखांचा वाढावा तर चार कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 19:12 IST

MarketYard Kolhapur agriculture- कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने समितीच्या जिल्हा बँकेत चार कोटीच्या ठेवी ठेवू शकलो. त्याचबरोबर २०१९-२० या सालात ७५ लाखांचा वाढावा (नफा) झाला असून, कागल येथे जनावरांचा आठवडी बाजार ९ एप्रिल पासून सुरू करत असल्याची घोषणा बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.

ठळक मुद्दे ऑनलाइन सभेत के. पी. पाटील यांची माहिती ९ एप्रिलला कागल येथे जनावरांचा बाजार सुरू करणार

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने समितीच्या जिल्हा बँकेत चार कोटीच्या ठेवी ठेवू शकलो. त्याचबरोबर २०१९-२० या सालात ७५ लाखांचा वाढावा (नफा) झाला असून, कागल येथे जनावरांचा आठवडी बाजार ९ एप्रिल पासून सुरू करत असल्याची घोषणा बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.बाजार समितीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी समिती कार्यालयात ऑनलाइन झाली. कागल येथील जनावरांचा बाजार कधी सुरू करता? अशी विचारणा दत्ता पाटील (केनवडे) यांनी केली. यावर २१ एप्रिल रोजी हा बाजार सुरू करता? असून पेट्रोलपंप जागा मान्यतेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्याचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले. सचिव जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्रा. जालंदर पाटील यांनी आभार मानले. यावेळी बी. एच. पाटील, सूर्यकांत पाटील, अजित पाटील-परितेकर, कल्याणराव निकम, आर. वाय. पाटील, दिगंबर पाटील, अजित पाटील, दगडू भास्कर, उपसचिव के. बी. पाटील, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.स्थलांतर न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई कराटेंबलाईवाडी धान्य बाजारासाठी लाखो रुपये खर्च केले, तरीही लक्ष्मीपुरी येथील व्यापारी तिथे जात नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना पांडुरंग पाटील (बाचणी) यांनी केली.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र