शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा गौरव दिन २०१८ : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर पुस्तकांचे स्टॉल, मराठी वाचन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:11 IST

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा होत असलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘मराठी वाचन सप्ताह’चे उद्घाटन मध्यवर्ती बसस्थानक येथे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर पुस्तकांचे स्टॉलमराठी गौरव दिनानिमित्त मराठी वाचन सप्ताह

कोल्हापूर : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा होत असलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘मराठी वाचन सप्ताहा’चे उद्घाटन मध्यवर्ती बसस्थानक येथे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे मध्यवर्ती बसस्थानक येथे पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन नगरसेवक नियाज खान यांच्या हस्ते करण्यात आले. शेजारी आशिष ढवळे, शैलेंद्र चव्हाण, सुनील जाधव, अतुल मोरे, एस.बी.शिंदे उपस्थित होते.याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या मराठी पुस्तक विक्रीची स्टॉल प्रवासी व एस. टी. कर्मचाऱ्यांना विक्रीसाठी खुली करण्यात आली.

मराठी वाचन सप्ताहाच्या निमित्ताने एस. टी. महामंडळाच्या राज्यभरातील सर्व ५६८ बसस्थानकांवर आजपासून सवलतीच्या दरात मराठी पुस्तक विक्रीची दालने उभारण्यात आली असून येथून पुढे सलग सात दिवस प्रवासी व कर्मचाऱ्याना त्यांच्या आवडीची अनेक पुस्तके, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे मध्यवर्ती बसस्थानक येथे पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन नगरसेवक नियाज खान यांच्या हस्ते करण्यात आले. शेजारी आशिष ढवळे, शैलेंद्र चव्हाण, सुनील जाधव, अतुल मोरे, एस.बी.शिंदे उपस्थित होते.

याबरोबर कवी सुरेश भट यांनी काव्यबद्ध केलेले व संगीतकार कौशल इमानदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘लाभले आम्हास भाग्य... ’ हे मराठी अभियान गीत सर्व बसस्थानकांवर ध्वनिक्षेपित करण्यात आले.या कार्यक्रमाला कोल्हापूर महापालिकेचे माजी परिवहन सभापती नियाज खान, विभाग नियंत्रक शैलेंद्र चव्हाण, आगार व्यवस्थापक सुनील जाधव, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, स्थानकप्रमुख एस. बी. शिंदे यांच्यासह प्रवासी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018kolhapurकोल्हापूर