शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठी चित्रपट महामंडळातर्फे विजय चव्हाण, मास्टर आबू यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:14 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अभिनेते विजय चव्हाण, मास्टर आबू वंटमुरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेत मान्यवरांनी या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देविजय चव्हाण, मास्टर आबू यांना श्रद्धांजलीचित्रपट महामंडळातर्फे शोकसभा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अभिनेते विजय चव्हाण, मास्टर आबू वंटमुरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेत मान्यवरांनी या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या शोकसभेस अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मेघराज राजेभोसले म्हणाले, अभिनेते चव्हाण यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. चव्हाण हे शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत अभिनेते राहिले. कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. कलाकारांना मान मिळावा, अशी त्यांची कायम धारणा होती. मास्टर आबूंचा आमच्या कार्यकारिणीला कायम पाठिंबा राहिला आहे.भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, अभिनेते चव्हाण आणि मास्टर आबू दोघेही हरहुन्नरी कलाकार होते. आबू यांच्यातील माणूसपण मला भावले. यशवंत भालकर म्हणाले, कलाकार त्यांच्या मृत्यूनंतरही पडद्यावर राहतात. दोघांचेही चित्रपट क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे.यावेळी हेमसुवर्णा मिरजकर, आकाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र बोरगावकर यांनी आभार मानले. यावेळी मिलिंद अष्टेकर, अनुपम मुंगळे, अर्जुन नलवडे, धनाजी यमकर, इम्तियाज बारगीर, रणजित जाधव, सुरेंद्र पन्हाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Vijay Chavanविजय चव्हाणkolhapurकोल्हापूर