शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'या' मराठी अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 11:54 IST

मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या राजकीय कॉमेडी मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते अज्ञाताने हॅक करून छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित अभिनेत्रीने कोल्हापुरात सायबर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज केला. हॅकर्सचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मालिकेचे पन्हाळा तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देमराठी वाहिनीवरील मुख्य अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक सायबर पोलिसांकडे अज्ञाताविरुद्ध तक्रार : कोडोेलीत चित्रीकरण सुरू

कोल्हापूर : मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या राजकीय कॉमेडी मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते अज्ञाताने हॅक करून छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित अभिनेत्रीने कोल्हापुरात सायबर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज केला. हॅकर्सचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मालिकेचे पन्हाळा तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे.पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या परिसरात मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिकेत राजकीय हीरोच्या मिसेसची प्रमुख भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम अकाऊट अज्ञाताने हॅक केले. हा प्रकार त्या अभिनेत्रीच्या लक्षात आल्यानंतर तिने सोमवारी दुपारी कोडोली पोलीस ठाणे गाठून तेथे रीतसर तक्रार अर्ज दिला. कोडोली पोलिसांनी हा अर्ज सायंकाळी सायबर पोलीस ठाण्याकडे पाठवला असून, सायबरकडून तपास सुरू झाला आहे.एफबीवर टाकली पोस्टअभिनेत्रीने स्वतः एफबीवर एक पोस्ट टाकली. सध्या इन्स्टाग्रामचे खाते माझ्या ताब्यात नसल्याचे ही त्यांनी स्वतः जाहीर केले. पन्हाळ्यावर चित्रीकरण करताना अभिनेत्रीला ई-मेल आला. त्यानुसार तिचे इन्स्टाग्राम खाते अपडेट करण्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार ती माहिती अपटेड करत होत्या.

व्हॉटस्‌ ॲप आणि फेसबुकवरसुद्धा माहिती पुढे आली. त्यामुळे तिने या अकौंटचा पासवर्डही दिला. त्यानंतर हॅकरने, तुमचे इन्स्टाग्राम खाते हॅक केल्याचे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फेसबुकसुद्धा हॅक झाले आहे. सध्या इन्स्टाग्रामचे खाते माझ्या ताब्यात नसल्याने दुसरे खाते काढल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी