शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलन: कोल्हापूर विभागातून लालपरीच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द, उत्पन्नात कितीची घट..वाचा

By सचिन भोसले | Updated: November 1, 2023 17:50 IST

कोल्हापूर : बीड, धाराशीव, लातूर , जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड,लातूर, ...

कोल्हापूर : बीड, धाराशीव, लातूर , जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड,लातूर, धाराशीव, अंबेजोगाई, बीड, शिर्डी, आदी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १३९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा थेट फटका उत्पन्नावर झाला असून ७ लाख ७७ हजारांचे उत्पन्न घटले आहे.कोल्हापूर विभागातून या जिल्ह्यातील मार्गावर होणारी वाहतुक सेवा सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या मार्गावरील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. विशेषत: आंदोलनाची धग धाराशिव, लातूर, नांदेड, शिर्डी या भागात अधिक आहे.

काल, मंगळवारी (दि. ३१) ला १६० फेऱ्या , तर बुधवारी १३९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विभागाचे या मार्गावरील २३ हजार ५८६ किलोमीटर रद्ध झाले. त्याचा थेट फटका उत्पन्नावर बसला असून विभागाचे ७ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले. अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

१२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या चार दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली. तोडफोडीच्या सर्व गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण