शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

By समीर देशपांडे | Updated: October 15, 2022 17:50 IST

भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे.

कोल्हापूर मराठा आरक्षणाचा विषय कोल्ड स्टोअरेजमध्ये पडला आहे. कोणत्याही कोर्टबाजीत अर्थ नाही. जे आरक्षण देतो म्हणत आहेत ते आपल्यासोबत आहेत का हे पहा. परंतू आता जर आरक्षण मिळाले नाही तर ते कधीच मिळणार नाही हे लक्षात घ्या असा इशारा शाहू छत्रपती दिला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांना चारचाकी वाहन प्रदान समारंभात ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.शाहू छत्रपती म्हणाले, आपण आपसात भांडत राहिलो तर मग प्रतिगामी असणाऱ्या सत्तेतील शक्तीकडे लक्ष केंद्रित होते. पुरोगामित्वामध्ये जर महाराष्ट्र मागे पडला तर देशातही तसेच वातावरण होवू शकते. भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे.यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार उल्हास पवार, राजेंद्र कोंढरे यांची भाषणे झाली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण