मराठा आंदोलन फोटो ओळी : नसीर अत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:36+5:302021-06-17T04:17:36+5:30
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे यांनी पुढील आंदोलनाची घोषणा ...

मराठा आंदोलन फोटो ओळी : नसीर अत्तार
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. (छाया : नसीर अत्तार)
१६०६२०२१-कोल-मराठा आंदोलन ०१, ०२
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. (छाया : नसीर अत्तार)
१६०६२०२१-कोल-मराठा आंदोलन छत्रपती परिवार
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी झालेल्या मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे यांच्यासह त्यांच्या पत्नी संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह छत्रपती कुटुंबीय भरपावसात सहभागी झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
१६०६२०२१-कोल-मराठा आंदोलन छत्रपती
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी झालेल्या मूक आंदोलनात पाऊस सुरू असतानाही शाहू महाराज छत्रपती यांच्यासह संपूर्ण छत्रपती कुटुंब व कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी व सकल मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
१६०६२०२१-कोल-मराठा आंदोलन ०३
फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात भगवे झेंडे हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार)