शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आई भवानी गोंधळाला ये, शिंदे-फडणवीस-पवारांना बुद्धी दे; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जागर

By सचिन भोसले | Updated: December 7, 2023 17:35 IST

कोल्हापूर : गोंधळाला याव भवानी गोंधळाला याव, शिंदे, फडणवीस , पवारांना बुद्धी देण्यात तु यावं, हिवाळी अधिवेशनात गोंधळाला यावं, ...

कोल्हापूर : गोंधळाला याव भवानी गोंधळाला याव, शिंदे, फडणवीस , पवारांना बुद्धी देण्यात तु यावं, हिवाळी अधिवेशनात गोंधळाला यावं, मराठा आरक्षणचा गोंधळ घालतोय गोंधळाला यावं असा जागर सकल मराठा समाजाच्यावतीने ऐतिहासिक दसरा चौकात घालण्यात आला. जागराच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत चर्चा व्हावी. या प्रश्नासाठी जादा काळ भवनात सरकारने वेळ द्यावा. यावर चर्चअंती आरक्षणावर ठोस निर्णय व्हावा. या मागणीसाठी कोल्हापूरातील सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवार सकाळी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने जागर (गोंधळ) घालण्यात आला. हा गोंधळ युवराज धुमाळ (गोंधळी), अंकुश गोंधळी, रतन सुर्यवंशी (गोंधळी), सोमनाथ धुमाळ, शाहीर दिलीप सावंत यांनी घातला. विशेषत: मराठा आमदार , खासदारांनी तरी अधिवेशनात गोंधळाला याव आणि तोंड उघडून आरक्षणासंबधी चर्चा तरी करावी. असे लक्षवेधी बोल मराठा आरक्षणाचा जागर घालण्यात आला. यावेळी सकल मराठाचे शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, उदय लाड, विजयराव देवणे, सुभाष जाधव, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, शैलजा भोसले, संयोगिता जाधव, काका जाधव, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण