शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 19:17 IST

मंडलिकांचे एकीकडे वादग्रस्त वक्तव्य तर दुसरीकडे छत्रपती घराण्यासोबत श्रीरामांचे दर्शन

दुर्वा दळवीकोल्हापूर: जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमुळे नेत्यांकडून सुरु असलेल्या टीका-टीपण्णीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक अन् महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे सुपुत्र मालोजीराजे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. कोल्हापुरात बुधवारी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. शाहू छत्रपती यांनी अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिरात रामाचे मनोभावे दर्शन घेत जन्मकाळ सोहळ्यास उपस्थिती लावली. दरम्यान कागल येथील राम मंदिरात चक्क मंडलिक आणि मालोजीराजे एकाच ठिकाणी श्रीरामांची आरती करताना पाहायला मिळाले. कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात श्रीराम जन्मकाळसोहळ्यास माजी आमदार मालोजीराजे सपत्नीक दर्शनाला आले होते. यावेळी याठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेही उपस्थितीत होते. संजय मंडलिक यांच्या सोबत भाजपचे नेते समरजित घाटगे उपस्थित होते. या तिघांनी ही एकत्र श्रीरामांचे दर्शन घेतले. मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य सद्या चर्चेत आहे. त्यामुळे मंडलिक आणि मालोजीराजे यांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकRam Navamiराम नवमी