शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वेदगंगा नदीला पूर, जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:39 IST

एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये राहत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला

अनिल पाटील मुरगूड : वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी बिघाड निर्माण झाल्याने मुरगूड शहरासह परिसरातील काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मुरगूड महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून महापुरात उड्या मारून अगदी नदीच्या काठावर जात बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला. या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.मुरगूड चिमकाई ११ केव्ही फीडर मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी सेवेवर असणारे शहाजी खतकर, भिकाजी चौगले, सतीश रणवरे, वैभव लोंढे, सागर गुजर यांनी तात्काळ हा बिघाड शोधला पण परत लाइन सिंगल फेज झाल्याने नदी काठावर जाऊन जम्प मारणे गरजेचे होते. अन्यथा मुरगूड शहरासह परिसरातील काही गावे अंधारात राहणार होती. त्यामुळे या पाच ही जणांनी महापुरात जाण्याचा निर्णय घेतला.मुरगूड नगरपालिकेकडून लाइफ जॅकेट घेऊन रस्सीच्या सहाय्याने सुमारे एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये रहात हा बिघाड शोधून या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. नदीचा वेगाने वाहणारा प्रवाह आणि कोसळणारा पाऊस यामध्ये जात आपले कर्तव्य पार करणाऱ्या या बहाद्दर कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. सद्या शहरातील वीज पुरवठा सुरळीत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण