शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"निवडून आलो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो"; हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 23:39 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कागल विधानसभा मतदारसंघातून आज हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं. या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म

यावेळी सभेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात आमची पुन्हा सत्ता आली तर मला मंत्रिपद मिळेल, यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या घोषणा दिल्या. यावेळी हसन मुश्रीफ यांनी मी उपमुख्यमंत्री होऊ शकतो, असं विधान केलं. मी मुख्यमंत्री नाही पण झालो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो. काही राज्यात दोन, तीन उपमुख्यमंत्री होऊ शकतात मग आपल्याकडे का होऊ शकत नाहीत. पण काही लोकांचे गावात ग्रामपंचायत सदस्य नाहीत त्यांना मत देऊन फुकट घालवू नका, असा टोलाही विरोधकांना लगावला. 

या वर्षीची प्रतिष्ठेची निवडणूक

गेली अनेक वर्ष कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या हसन मुश्रीफ यांना यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. मधल्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप  झाले. तसेच, ईडीची चौकशी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि शरद पवारांसाठी डोळ्यात अश्रु आणणारे हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे कागलमध्ये महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. अजित पवार यांनीही कागलमध्ये झालेल्या सभेत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता विधानसभेसाठी कागलमधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४