शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

महाराष्ट्र शॉपिंगसाठी दुकानात नव्हे, तर जातोय आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:53 AM

कोल्हापूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी ‘लोकमत-अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ जनजा कोल्हापूर गृती उपक्रमास कोल्हापूर शहरातील जरगनगर, मिरजकर तिकटी, गांधी मैदान, आदित्य कॉर्नर, महावीर गार्डन, रंकाळावेस बसस्थानक, निवृत्ती चौक, मंगळवार पेठ, संभाजीनगर, माळी कॉलनी, टाकाळा चौक, प्रतिभानगर ...

कोल्हापूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी ‘लोकमत-अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ जनजाकोल्हापूरगृती उपक्रमास कोल्हापूर शहरातील जरगनगर, मिरजकर तिकटी, गांधी मैदान, आदित्य कॉर्नर, महावीर गार्डन, रंकाळावेस बसस्थानक, निवृत्ती चौक, मंगळवार पेठ, संभाजीनगर, माळी कॉलनी, टाकाळा चौक, प्रतिभानगर येथे तुफान प्रतिसाद मिळाला. नागरिकांची प्रत्येक ठिकाणी तुडूंब गर्दी दिसून आली.टाकाळा चौक येथे झालेल्या कार्यक्रमात शुभम तावडे विजेता ठरला. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप प्रत्येकाने वापरावे. ते वापरण्यास सुलभ व सोपे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच स्वप्निल घोरपडे यांनी आॅनलाईन शॉपिंग करणे खूपच सोपे आहे. घरबसल्या १५ कोटीहून अधिक वस्तूचे पर्याय पाहता येतात. शिवाय त्या वस्तूंची किंमत, दर्जा याबद्दलची सविस्तर माहिती मिळते. वस्तू खरेदी करण्यासाठी कॅश आॅन डिलिव्हरी, सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. आॅनलाईन शॉपिंग ही काळाची गरज असून त्यापासून वेळेचीही बचत होते.या उपक्रमात अ‍ॅपचा वापर पूर्वीपासून असणाºयावरही प्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात केली तर अ‍ॅपसंबंधी खेळांमध्ये विजयी स्पर्धक तीन हजार रुपये बक्षीस कुपनसाठी पात्र ठरला. लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी तसेच नागरिकांनी गर्दी केली अन् स्मार्ट फोनवर अ‍ॅमेझॉन अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादने व सर्व काही एकाच ठिकाणी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले. यासाठी हसत-खेळत ग्राहकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी निवेदकांनी आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.कॅश आॅन डिलिव्हरीतुमच्या आॅर्डर्स द्या आणि आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर रोख पैसे द्या, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही आणि कॅश आॅन डिलिव्हरीसाठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता.आपली आॅर्डर ट्रॅक करातुमची आॅर्डर कुठेपर्यंत आली आहे, ते नेमके शोधण्यासाठी केवळ अ‍ॅप वापरा.सुलभ हप्तेतुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करुन समान मासिक हप्त्यामध्ये तुमची आॅर्डर पे करु शकता.एक्स्चेंज आॅफरमोबाईल, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप्स यासारख्या आणि इतर अनेक नव्या प्रॉडक्टस रेंजवर सवलतीसाठी आपले जुने प्रॉडक्टस एक्स्चेंज करा.