शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:22 IST

कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ...

कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूरला सभा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्याही सभांचे नियोजन करण्यात येत आहे.पूर्वीच्या नियोजनानुसार अमित शाह हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूरमध्ये सभा घेणार होते आणि त्यांची सभा इचलकरंजीत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार शाह हे महिनाभरापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात येऊन गेल्याने त्यांची शुक्रवारी संध्याकाळी इचलकरंजीत सभा होण्याची शक्यता आहे. सकाळी शिराळा येथे सभा होईल. शाह यांची कोल्हापुरात सभा होणार नसल्याने आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेची मागणी करण्यात आली असून ती निश्चित होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणसाठी त्यांना आणण्यात येणार आहे.याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, स्मृती इराणी, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार चित्रा वाघ यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये या नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ichalkaranji-acइचलकरंजीkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024