शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 13:35 IST

दोन बँकांचे २.२२ कोटींचे कर्ज 

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या संपत्ती विवरणपत्रात १३ कोटी ७९ लाख ४६ हजार ५१७ रुपयांची कुटुंबाची मालमत्ता असल्याचे दाखवले आहे. नरके यांच्या नावावर सर्वाधिक ९ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे २ कोटी २२ लाख ६१ हजार ७१८ रुपयांचे कर्ज आहे.चंद्रदीप नरके यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य १ कोटी ३० लाख १४ हजार ३०२ रुपये आहे. त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेमध्ये स्वसंपादित केलेल्या मालमत्ता खरेदीची किंमत ३ कोटी ५ हजार ९४१ रुपये आहे, तर वारसाप्राप्त मालमत्ता ५ कोटी ५५ लाख ८२ हजार ५६२ रुपयांची त्यांच्याकडे आहे.चंद्रदीप नरके यांच्यासह कुटुंबाची मालमत्ता अशी नाव   -  जंगम  -   स्थावर            

  • चंद्रदीप नरके - १ कोटी ३० लाख १४ हजार ३०२  -  ८ कोटी ५५ लाख ८८ हजार ५०३
  • राजलक्ष्मी नरके (पत्नी) - ९५ लाख ७२ हजार ४००  -  १ कोटी ९ लाख ४४ हजार ८४३
  • ऐश्वर्या पोळ (मुलगी) - १ लाख ३५ हजार ५०६  - ४८ लाख ६२ हजार ४३०
  • देविका फाटक (मुलगी) - ९ लाख ९६ हजार ००८  - २७ लाख २२ हजार १६०
  • देवराज नरके (मुलगा) - २३ लाख ३२ हजार ७६५ - ७७ लाख ७७ हजार ६००
  • एकूण  -  २ कोटी ६० लाख ५० हजार ९८१  - ११ कोटी १८ लाख ९५ हजार ५३६

चंद्रदीप नरके यांचे शिक्षण एस. एस. सी. : स. म. लाेहिया हायस्कूल काेल्हापूर (१९८२)एच. एस. सी : न्यू कॉलेज, काेल्हापूर (१९८४)बी. ई. (सिव्हिल) : वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली (१९९१)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karvir-acकरवीरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे