महादेव कोरवी
कोल्हापूर : संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथील महादेव सत्याप्पा कोरवी (जाधव) (वय ८५) यांचे बुधवारी निधन झाले. ते निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
फोटो : २८०१२०२१ कोल महादेव कोरवी (निधन)
गणपतराव टिपुगडे
कोल्हापूर : रंकाळा टॉवर शिवाजी पेठ येथील गणपतराव सदाशिव टिपुगडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.
फोटो : २८०१२०२१ कोल गणपतराव टिपुगडे (निधन)
रोहिणी पाटील
कोल्हापूर : मठ गल्ली, वडणगे येथील रोहिणी रघुनाथ पाटील (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुली, आई, भाऊ, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
फोटो : २८०१२०२१ कोल रोहिणी पाटील निधन