शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:36 IST

आर. के. नगर मोरेवाडी येथील शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना वृद्धेच्या गळ्यातील ६0 हजार किमतीचा सोन्याचा हार दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केला. सोमवार (दि. १३) मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

ठळक मुद्देवृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा हार लंपासआर. के. नगर-मोरेवाडी येथील प्रकार

कोल्हापूर : आर. के. नगर मोरेवाडी येथील शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना वृद्धेच्या गळ्यातील ६0 हजार किमतीचा सोन्याचा हार दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केला. सोमवार (दि. १३) मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले, राधिका शेखर देसाई (वय ५१) या आई शामलादेवी खराडे यांना घेऊन आर. के. नगर, मोरेवाडी येथे असलेल्या शिवमंदिरात देवदर्शनासाठी चालत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी खराडे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा सोन्याचा हार हिसडा मारून पोबारा केला.

अचानक घडलेल्या प्रकाराने देसाई व खराडे भयभीत झाल्या. त्यांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली; मात्र चोरटे धूम स्टाईलने पसार झाले होते. काळ्या रंगाच्या पल्सरवरून २२ ते २५ वयोगटांतील तरुण होते.

पाठीमागे बसलेला तरुण सडपातळ, रंगाने गोरा होता. त्यानेच हार हिसडा मारून काढून घेतला. याबाबत देसाई यांनी करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १४) फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर