शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महसूल मंत्र्यांच्या घरावर २६ एप्रिलपासून लाँग मार्च, देवस्थान शेतकरी मेळाव्यात घोषणा

By विश्वास पाटील | Updated: April 12, 2023 17:20 IST

लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मेळावे घेण्यात येणार

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा कायदा करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महसूल खात्याने त्वरित कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवावा, या मागणीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी (जि. अहमदनगर) येथील घरावर लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा उमेश देशमुख यांनी आज, बुधवारी कोल्हापुरात केली.कोल्हापुरातून मंगळवार, दि. २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून लॉंग मार्च सुरू होणार आहे. लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मेळावे घेण्यात येणार असल्याचे किसान सभेचे जिल्हा सचिव अमोल नाईक यांनी सांगितले.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. उदय नारकर होते. मेळाव्याला जिल्ह्यातील देवस्थान शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.किसान सभेने आयोजित केलेल्या नाशिक ते मुंबई लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री व विविध खात्यांच्या सचिवांशी झालेल्या चर्चेत हे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत करून नंतर तो शासनादेशही जारी केला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, यासाठी किसान सभेच्या वतीने अकोला (अहमदनगर) ते लोणी असा लॉंग मार्च २६ ते २८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील