शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:45 IST

आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला.

ठळक मुद्देएकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवूसाखर कारखानदारांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले गाºहाणे

कोल्हापूर : आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला.

तुम्ही हतबल असाल तर आम्ही कारखाने चालविण्यास सक्षम आहोत, आमच्याकडे चाव्या द्या, असे प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले. दरम्यान, आरआरसीच्या कारवाईस होणाऱ्या दिरंगाईवरून स्वाभिमानीने जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला.बुधवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाऱ्यां कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्याचे गुरुवारी जिल्ह्यात पडसाद उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करण्यासाठी येणार असल्याची कुणकुण लागताच तत्पूर्वीच जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह आरआरसीची नोटीस लागू झालेल्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश होता. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर