शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

lokmat marathon2023: अनवाणी धावणारा परशराम ठरला हिरो, परिस्थिती बेताची असल्याने बूट घेणेही शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:35 IST

वय ४२; पण त्यांचा वेग थक्क करणारा

कोल्हापूर : पहाटेच्या मनाला सुखावणाऱ्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक, युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरचीलोकमत महामॅरेथॉन’ रंगली. महामॅरेथॉनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले परशुराम भोई लक्षवेधी कामगिरी करून हिरो ठरले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकात परशुराम भोई यांची ओळख अनवाणी पळून यश मिळविणारा धावपटू अशी झाली आहे. लोकमत महामॅरेथॉनमध्येही ते लक्षवेधी कामगिरी करून हिरो ठरले. त्यांचे गाव गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव. परिस्थिती बेताची असल्याने पायात घालण्यासाठी बूट घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे लहानपणापासूनच ते धावण्याचा अनवाणीच सराव करतात. तीच त्यांना सवय झाल्याने आजही पायात बूट न घालता धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतात आणि विशेष म्हणजे जिंकतातही. सध्या त्यांचे वय ४२ आहे; पण त्यांचा वेग थक्क करणारा आहे. स्पर्धा सुटण्यापूर्वी पायात बूट नाही आणि हा काय पळणार या भावनेने अनेकजण त्यांच्याकडे पाहतात. मात्र पहिला क्रमांक आल्यानंतर कुतूहलाने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तेच गर्दी करतात असा त्यांच्या याबाबतीतला अनुभव आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLokmatलोकमतMarathonमॅरेथॉन