शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिकर्णिकेवरील लॉजचे अतिक्रमण हटवणार : खुदाईचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:16 IST

Mahalaxmi Temple Kolhapur- अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावर करण्यात आलेले १० बाय १० फूट अतिक्रमण काढून घेण्याची तयारी माउली लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी दाखवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेनेला पाठवले असून आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे.

ठळक मुद्देमणिकर्णिकेवरील लॉजचे अतिक्रमण हटवणार : रमेश आंबर्डेकर खुदाईचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावर करण्यात आलेले १० बाय १० फूट अतिक्रमण काढून घेण्याची तयारी माउली लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी दाखवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेनेला पाठवले असून आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सध्या अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम सुरू असून कुंडाची १० फूट बांधणी माउली लॉजच्या खाली आहे. मालकांनी हे अतिक्रमण काढून घ्यावे असे समितीने लॉज मालकांना सांगितले होते.

मात्र त्यांनी या भागातील खुदाईवर न्यायालयातून स्थगिती आणली होती. त्यामुळे येथील काम थांबले होते, ही बाब देवस्थान समितीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्यावतीने लॉजच्या दारात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हे अतिक्रमण हटवा अन्यथा आम्ही हटवू, असा इशारा देण्यात आला होता. यावेळी झालेल्या चर्चेत मालकांनी याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी जिल्हा प्रमुख संजय पवार यांना पत्र पाठवले असून त्यात लॉजच्या ऑफिसची १० बाय १० फूट जागा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देत आहोत. तरी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे समितीला येथील खुदाई करता येणार आहे.

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर