शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus Kolhapur : लॉकडाऊन कडकच ; भाजीपाला मात्र प्रभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:58 IST

CoronaVIrus Kolhapur : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकिय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरीक वगळता शहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता होती. शुक्रवारीपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरु झाल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देलॉकडाऊन कडकच ; भाजीपाला मात्र प्रभागातशहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता

कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकिय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरीक वगळता शहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता होती. शुक्रवारीपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरु झाल्याचे पहायला मिळाले.शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे. सर्व जनता घरात बसली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडलेले नाही.

भाजी विक्रेत्यांनाच घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु गेल्या चार दिवसात भाजी विक्रेतेही कुठे बाहेर पडले नव्हते. परंतु या दोन दिवसात काही विक्रेते भाजी घेऊन थेट प्रभागात जाऊन विक्री करत आहेत. लॉकडाऊन आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे आसपासच्या ग्रामिण भागातून कोणी भाजी घेऊन कोल्हापूर शहरात येण्याच्या फंदात पडले नव्हते.शहरातील काही भागात विक्रेत्यांनी ॲटो रिक्षा, हौदा रिक्षा, मोटारसायकलवरुन भाजी नेऊन ती नागरीकांच्या दारात विक्री करण्याचा प्रयत्न केला. उपनगरात काही विक्रेते एकाच ठिकाणी बसून भाजी विकताना दिसले. कडकडीत लॉकडाऊन सुरु होऊन सहाच दिवस झाले असल्यामुळे नागरीकांना फारशा काही गैरसोयी जाणवल्या नाहीत.दवाखान्यात निघालोय असे सांगत घराबाहेर पडणारे नागरीक रस्त्यावर येत आहेत. पण चौकाचौकात बंदोबस्तासाठी असलेले पोलिस त्यांना अडवून त्यांची चौकशी करतात. खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांना ओळखपत्रे दिली आहेत. पोलिसांनी अडविले की ती दाखविली जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर