लीलावती कडू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:19+5:302021-05-22T04:22:19+5:30

फोटो (२१०५२०२१-कोल-लीलावती कडू (निधन) दुल्हानबी खतीब कोल्हापूर : उजळाईवाडी येथील वैभव हौसिंग सोसायटीमधील दुल्हानबी गुलाब खतीब (वय ८५) यांचे ...

Lilavati Kadu passes away | लीलावती कडू यांचे निधन

लीलावती कडू यांचे निधन

फोटो (२१०५२०२१-कोल-लीलावती कडू (निधन)

दुल्हानबी खतीब

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील वैभव हौसिंग सोसायटीमधील दुल्हानबी गुलाब खतीब (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो (२१०५२०२१-कोल-दुल्हानबी खतीब (निधन)

मालती पलंगे

कोल्हापूर - राजारामपुरी १४ वी गल्लीतील मालती अशोक पलंगे (वय ६४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०५२०२१-कोल-मालती पलंगे (निधन)

गिरीश नाळे

कोल्हापूर - मंगळवार पेठ, तस्ते गल्लीतील गिरीश आनंदराव नाळे (वय ५१) यांचे गुरुवारी निधन झाले. ॲड. शामराव शिंदे सत्यशोधक बँकेचे ते माजी संचालक होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

फोटो (२१०५२०२१-कोल-गिरीश नाळे (निधन)

शारदा मोरे

कोल्हापूर : जाधववाडी येथील शारदा निवृत्ती मोरे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०५२०२१-कोल-शारदा मोरे (निधन)

सावित्री भोपळे

कोल्हापूर : हणबरवाडी येथील सावित्री बापू भोपळे (वय ८२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०५२०२१-कोल-सावित्री भोपळे (निधन)

पांडुरंग कांबळे

कोल्हापूर : कसबा बावडा येथील पांडुरंग आबा कांबळे (वय ८०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा माहिती कार्यालयातील रघुनाथ कांबळे यांचे ते चुलते होत.

फोटो (२१०५२०२१-कोल-पांडुरंग कांबळे (निधन)

Web Title: Lilavati Kadu passes away