शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खराब मॅटप्रकरणी गुन्हा दाखलसाठी शाहूपुरी पोलिसांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:14 IST

शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देखराब मॅटप्रकरणी गुन्हा दाखलसाठी शाहूपुरी पोलिसांना पत्रमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.गतवर्षी या मटच्या दर्जाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन संबंधित पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यानंतर या प्रकरणामध्ये पुढे काहीच झाले नाही. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचेही मत याबाबत मागवून घेण्यात आले. मात्र अनेक महिने उलटले तरी गुन्हा दाखल न झाल्याने विजय बोरगे संतप्त झाले आहेत. यानंतर शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी यामध्ये लक्ष घालून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मित्तल यांनी संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले. यानंतर शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी संबंधित करार आणि अन्य कागदपत्रांसह गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर