शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif: ‘प्रोत्साहनपर’ अनुदान योजनेतील त्रुटी दूर करु, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:26 IST

राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे

कोल्हापूर : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र निकषांमध्ये काही त्रुटी असून त्या दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र या योजनेचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाहिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यातच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात २०१९ व २०२१ ला महापूर आला होता. या कालावधीत शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने नुकसान भरपाई दिली. भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना यातून वगळण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत.याबाबत, मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, या योजनेत काही त्रुटी आहेत, हे लक्षात आले आहे. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्या वर्षी पीक कर्ज घेतले त्याच वर्षी परतफेड करणे ऊस उत्पादकांना अडचणीचे असते. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना निश्चित न्याय देऊ, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफFarmerशेतकरी