शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: संततधार पावसामुळे पन्हाळा-पावनगड रस्त्यावर भुस्खलन, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:53 IST

पावनगडावर लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास हा एकमेव मार्ग

पन्हाळा : पन्हाळा- पावनगडला जोडल्या जाणाऱ्या  रस्त्यावर संततधार पावसामुळे भुस्खलन झाले. रस्त्यावर मातीचा भराव कोसळल्यामुळे पन्हाळा - पावनगड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अजुनही याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणी चिखल येत असलेने परीसर धोकादायक झाला आहे.पावनगडावर लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास हा एकमेव मार्ग आहे. वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर रेडेघाट नर्सरी जवळ भुस्खलन झाल्याने पावनगड नागरिकांना आता पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. पावसात या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे नागरिकांना कसरत करुन ये-जा करावी लागणार आहे.प्रशासनाने लवकरात लवकर हा भराव काढून मार्ग खुला केला तरी, धोकादायक व चिखलमय रस्त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलन