लक्ष्मीबाई बुरटेदेसाई यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST2021-02-12T04:22:11+5:302021-02-12T04:22:11+5:30

लक्ष्मीबाई बुरटेदेसाई कोल्हापूर : कागल येथील लक्ष्मीबाई दत्तात्रय बुरटेदेसाई (वय ९०) यांचे निधन झालेे. ॲड. मारुतराव ...

Lakshmibai Burtedesai passed away | लक्ष्मीबाई बुरटेदेसाई यांचे निधन

लक्ष्मीबाई बुरटेदेसाई यांचे निधन

लक्ष्मीबाई बुरटेदेसाई

कोल्हापूर : कागल येथील लक्ष्मीबाई दत्तात्रय बुरटेदेसाई (वय ९०) यांचे निधन झालेे. ॲड. मारुतराव बुरटेदेसाई यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फोटो : ११०२२०२१ कोल लक्ष्मीबाई बुरटेदेसाई (निधन)

सतीश मोरे

कोल्हापूर : ऋतुराज कॉलनी, वडगावबाजार समिती येथील सतीश बाळकृष्ण मोरे (वय ६२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

फोटो : ११०२२०२१ कोल सतीश मोरे (निधन)

महालिंग माने

कोल्हापूर : कोरोची (ता. हातकणंगले) येथील महालिंग दादू माने (वय ८०) यांचे निधन झाले. मनपा प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया पोवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ११०२२०२१ काेल महालिंग माने (निधन)

श्रीपाद देशपांडे

कोल्हापूर : नाळे कॉलनी येथील श्रीपाद कृष्णाजी देशपांडे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.

ओळी : ११०२२०२१ कोल श्रीपाद देशपांडे (निधन)

वत्सला घाटगे

कोल्हापूर : वर्षानगर येथील वत्सला श्रीपतराव घाटगे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

फोटो : ११०२२०२१ कोल वत्सला घाटगे (निधन)

Web Title: Lakshmibai Burtedesai passed away