लक्ष्मी कोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST2021-07-23T04:15:58+5:302021-07-23T04:15:58+5:30

सुरेश रेळेकर कोल्हापूर : आर. के. नगर सोसायटी क्रमांक पाचमधील सुरेश एकनाथ रेळेकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या ...

Lakshmi Kore passed away | लक्ष्मी कोरे यांचे निधन

लक्ष्मी कोरे यांचे निधन

सुरेश रेळेकर

कोल्हापूर : आर. के. नगर सोसायटी क्रमांक पाचमधील सुरेश एकनाथ रेळेकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

राजेश बेजवाडकर

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, डांगे गल्लीतील राजेश अरुण बेजवाडकर (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

संजय खेरे

कोल्हापूर : कळंबा, बापूरामनगरातील संजय सदाशिव खैरे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई असा परिवार आहे.

तुकाराम साळोखे

कोल्हापूर : रामानंदनगरातील तुकाराम रामचंद्र साळोखे (वय ८५) यांचे निधन झाले.

भार्गवी कुलकर्णी

कोल्हापूर : राजोपाध्येनगर हरिप्रियानगरातील भार्गवी भूषण कुलकर्णी (वय ३१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्या जोतिषी भूषण कुलकर्णी यांच्या पत्नी होत.

आनंदराव रानमाळी

कोल्हापूर : जाधववाडी इंद्रजित काॅलनीतील आनंदराव केदारी रानमाळी (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद येथून सहायक लेखाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले होते.

शांताबाई गायकवाड

कोल्हापूर : राजारामपुरी बारावी गल्लीतील शांताबाई वसंतराव गायकवाड (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Lakshmi Kore passed away