लक्ष्मी जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST2021-03-15T04:23:19+5:302021-03-15T04:23:19+5:30

कोल्हापूर : रेसकोर्स नाका परिसरातील लक्ष्मी शामराव जाधव (गिरगावकर) वय ७८ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना, जावई, नातवंडे ...

Lakshmi Jadhav passes away | लक्ष्मी जाधव यांचे निधन

लक्ष्मी जाधव यांचे निधन

कोल्हापूर : रेसकोर्स नाका परिसरातील लक्ष्मी शामराव जाधव (गिरगावकर) वय ७८ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १४०३२०२१-कोल-लक्ष्मी जाधव (निधन)

अनुराधा कुलकर्णी

कोल्हापूर : जवाहर नगरातील अनुराधा नारायण कुलकर्णी ( वय ७०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. त्या प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट एन.जी. कुलकर्णी यांच्या पत्नी होत.

नामदेवराव लोहार

कोल्हापूर : चिले काॅलनीतील नामदेवराव पांडुरंग लोहार (वय ७६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज,सोमवारी आहे.

अर्जुन जरग

कोल्हापूर : बाबा जरगनगर, अशियाना काॅलनीतील अर्जुन पिराजीराव जरग (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. ते एस.एम.लोहिया हायस्कूलमध्ये कर्मचारी होते. कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सर्जेराव जरग यांचे बंधू होत. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

Web Title: Lakshmi Jadhav passes away