शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:34 IST

Accident Kolhapur- उत्तूर-कोल्हापूर रस्त्यावर गावाजवळील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघातात रोहीत रमाकांत कुडाळकर ( वय २२, कुंभारवाडी -कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) हा युवक जागीच ठार झाला, तर सिध्देश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देउत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठारएकजण गंभीर जखमी, तिघेजण किरकोळ जखमी

सदाशिव मोरेआजरा -  उत्तूर-कोल्हापूर रस्त्यावर गावाजवळील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघातात रोहीत रमाकांत कुडाळकर ( वय २२, कुंभारवाडी -कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) हा युवक जागीच ठार झाला, तर सिध्देश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.रोहीत कुडाळकर यांच्यासह पाचजण फिरण्यासाठी महाबळेश्वर, लोणावळा येथे गेले होते. पर्यटन करुन परत कुडाळ येथे जात असताना उत्तूरजवळील वळणावर रात्री २.३० वा. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या दगडाला धडकून उलटली व शंभर मीटर फरफटत गेली.

रोहीत हा गाडीच्या सनराईजमधून रस्त्यावर फेकला गेला. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर जगन्नाथ पेडणेकर यांच्या पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.गाडीतील ओंकार मेघनाथ वालावलकर रा. नेरुर, बाबूराव सुभाष परब रा. नाबरवाडी, रघुनाथ बाबू कुंभार रा. कुंभारवाडी हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.शवविच्छेदन करुन रोहीत कुडाळकर याचा मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. रोहीत हा आई-वडिलांना एकुलता मुलगा आहे. वडिल आजारी असल्याने घरीच आहेत तर आई घरकाम करते. रोहीत हा कुडाळमध्ये वायफाय कनेक्शनचे काम करतो. अधिक तपास सहायक फौजदार कोचरगी करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग