शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात चारचाकीची काच फोडून लॅपटॉप चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 17:31 IST

 कोल्हापूरात  व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नरवरील स्टेशन रोडवर लावलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्याने वाहनातील....रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरुन नेला. ही घटना शनिवारी दूपारी घडली.

ठळक मुद्देस्टेशनरोडवरील भरदिवसाची घटना शाहूपुरी पोलिसात फिर्याद काच फोडून बॅगेमधील पुस्तके, इतर साहित्य नेले चोरुन

कोल्हापूर , दि. २८ :  व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नरवरील स्टेशन रोडवर लावलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्याने वाहनातील किंमती लॅपटॉप चोरुन नेला. ही घटना शनिवारी दूपारी घडली.

याबाबतची फिर्याद निलेश नारायण भुते (वय,४५ रा. नागाळा पार्क,कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली. दरम्यान, असाच प्रकार लिशा हॉटेल परिसरात एका महिला डॉक्टरची चारचाकी वाहनाची काच फोडून बॅगेमधील पुस्तके व इतर साहित्य चोरुन नेले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश भुते भारतीय आयुर्विमा महामंडळ कोल्हापूर शाखेत विकास अधिकारी म्हणून कामास आहेत. सध्या ते कोडोली (ता.पन्हाळा) येथे काम करतात.

शनिवारी ते कार्यालयीन कामकाजासाठी स्टेशन रोडवरील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रधान कार्यालयात आपली चारचाकी वाहन घेऊन आले होते. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोरील ट्रेड सेंटरजवळील रस्त्यावर आपली चारचाकी लावली होती.

कार्यालयीन कामकाज आटोपून ते चारचाकीजवळ आल्या असता त्यांना पाठिमागील काच फोडल्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर ते फिर्याद देण्यासाठी पोलिसात आले. त्यांनी....रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरीस गेल्याची फिर्याद दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे.

कोल्हापूरात शनिवारी स्टेशन रोडवर लावलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून अज्ञाताने लॅपटॉप चोरुन नेला

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर