सरूड येथील धावणे स्पर्धेत कोल्हापूरचा सिद्धांत पुजारी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:58+5:302021-01-04T04:20:58+5:30
प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिष्ठान ग्रुपचे मार्गदर्शक वीरधवल पाटील यांनी केले. स्पर्धेतील प्रथम सहा विजेते पुढील प्रमाणे प्रथम ...

सरूड येथील धावणे स्पर्धेत कोल्हापूरचा सिद्धांत पुजारी प्रथम
प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिष्ठान ग्रुपचे मार्गदर्शक वीरधवल पाटील यांनी केले.
स्पर्धेतील प्रथम सहा विजेते पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक :- सिद्धांत पुजारी (कोल्हापूर )
द्वितीय क्रमांक :-अक्षय मोरे (सातवे)
तृतीय क्रमांक :- शहाजी किरूळकर(धामोड) चतुर्थ क्रमांक :- सहर्ष चौगुले
पाचवा क्रमांक :- अनिकेत पाटील (डोनोली)
सहावा क्रमांक :- अभिजित पाटील (कऱ्हाड)
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी वीरधवल पाटील, सिद्धेश पाटील, सुंदर टेके, अथर्व भोपळे, साहिल पाटील, स्वरूप पाटील, सुयोग भालेकर, साई कांबळे, वेंकटेश कुलकर्णी, प्रकाश पाटील, हर्षल इंदुलकर, प्रदीप माने, राहुल कारंडे, विश्वजित पाटील, भरत पाटील, सचिन नांगरे, आदी उपस्थित होते.