शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत केरळच्या चेंडा वाद्यांसह महिलांचे लेझीम पथक, ताशा, हलगीचा ठेका

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2023 20:15 IST

यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता.

कोल्हापूर :  कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सकाळपासून पारंपरिक ढोल, ताशा पथकांनी वातावरण निर्मिती करत चांगलाच रंग भरला आहे. यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य पथक, महालक्ष्मी प्रतिष्ठानचे झांज पथक, बिरोबा धनगरी ढोल, महिला लेझीम पथक या पारंपरिक वाद्यांच्या थेक्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

कोल्हापुरातील सर्वात पहिले ढोल ताशा पथक असा नावलौकिक असणाऱ्या "करवीर नाद" या पथकात चार वर्षाच्या मुलीपासून वृध्द महिलाही सहभागी झाली होती. बिनखांबी गणेश , पापाची तिकटी, गंगावेश या मिरवणूक मार्गावर या पथकाने लक्ष वेधून घेतले. 

महिलांच्या लेझीम पथकाने घेतल्या टाळ्या -पापाची तिकटी येथील कुंभार मंडपाच्या न्यू बाल शिवाजी क्लबच्या गणेश मूर्तीसमोर महिलांच्या लेझीम पथकाने लेझीम खेळून टाळ्या घेतल्या. यामध्ये छोट्या मुलींचा समावेश होता.

खासदारांनी खेळली लेझीम -खासदार धनंजय महाडिक गुरुवारी लेझीम खेळून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGaneshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर