शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:02 IST

कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. 

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरण २०२२ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या तीन जिल्हा परिषदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यासाठी आता पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक विभागीय क्षेत्रीय पडताळणीसाठी कोल्हापुरात येणार आहे.

सन २०२०-२१ मधील कामकाजावर आधारित पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यपातळीवरून मूल्यांकन होऊन ही नावे केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने आपला प्रस्ताव गुणांसह ऑनलाईन पाठवायचा होता. त्यानुसार पाठविलेल्या प्रस्तावांमधून कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या असून, सादर केलेल्या प्रस्तावामध्ये जी माहिती भरली आहे, त्यानुसार ती कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तीन ग्रामपंचायती स्पर्धेत

केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत स्तरावरील विविध पुरस्कारांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती स्पर्धेत आहेत. त्यामध्ये श्रृंगारवाडी (ता. आजरा) दोन गटांमध्ये स्पर्धेत असून शिंदेवाडी (ता. कागल), वेतवडे (ता. गगनबावडा) या प्रत्येकी एका गटातून स्पर्धेत आहेत.

प्रशासन लागले तयारीलापुढील आठवड्यात पडताळणी होणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी सर्व विभागांच्या अधीक्षकांची बैठक घेऊन याबाबतची सर्व माहिती अद्ययावत ठेवण्याच्या तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद