शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तलवारीने दहशत करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:17 IST

गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या.

ठळक मुद्देतलवारीने दहशत करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास अटकगांधी मैदान परिसरात तीन तलवारी जप्त

कोल्हापूर : गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या.

स्वप्निल चौगले (आरोपी)पोलिसांनी सांगितले की, गांधी मैदान परिसरात एकजण सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत आरडाओरड करीत होता. हा प्रकार पोलिसांना समजताच गस्त घालणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले.

पोलीस आल्याचे पाहून स्वप्निल चौगले पळू लागला. त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. त्याने स्वप्निल चौगले असे आपले नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडून तीन तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंह खोेचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रीतम मिठारी, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, शाहू तळेकर, आदींनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर