शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोल्हापूर, हातकणंगलेचे खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:46 AM

कोल्हापूर । कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदार संघांत अत्यंत अटीतटीची दुरंगी लढत होत आहे. कोल्हापुरात राष्टÑवादीचे खासदार ...

कोल्हापूर । कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदार संघांत अत्यंत अटीतटीची दुरंगी लढत होत आहे. कोल्हापुरात राष्टÑवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात दुसऱ्यांदा सामना होत आहे, तर खासदार राजू शेट्टी हे रिंगणात असल्याने हातकणंगलेच्या लढतीकडे महाराष्ट्रासह देशाच्या शेतकरी चळवळीचे लक्ष आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांतील दुरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळणारी मते कुणाची डोकेदुखी ठरतात याचाही फैसला आज, मंगळवारी (दि. २३) होणाºया मतदानाने होणार आहे.मतदार यादीतनाव कसे शोधाल?ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्लया संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्यालिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा.नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.विधानसभा मतदारसंघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.ँ३३स्र२://६६६.ल्ल५२स्र.्रल्लया संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल में आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल.मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.या माहितीची प्रिंटही काढता येते.मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.मतदारांसाठी ४९१५ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच ४९१५ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघासाठी २९४० व हातकणंगले मतदारसंघासाठी १९७५ ‘व्हीव्हीपॅट’चा समावेश आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल.३५० केंद्रांतून होणार लाईव्ह वेब कास्टकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी २१७ केंद्रांतील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील १३३ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह वेब कास्ट करण्यात येणार आहे. त्या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे हे थेट प्रक्षेपण केवळ निवडणूक विभागच पाहू शकणार आहे.कोल्हापूर मतदारसंघउमेदवाराचे नाव पक्षधनंजय महाडिक राष्टÑवादी कॉँग्रेससंजय मंडलिक शिवसेनाडॉ. अरुणा माळी वंचित बहुजन आघाडीदयानंद कांबळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीदुंडाप्पा श्रीकांत बहुजन समाज पार्टीकिसन काटकर बळिराजा पार्टीसिद्धार्थ नागरत्न बहुजन मुक्ती पार्टीसंदीप संकपाळ अपक्षपरेश भोसले अपक्षसंदीप कोगले अपक्षबाजीराव नाईक अपक्षयुवराज देसाई अपक्षअरविंद माने अपक्षमुश्ताक मुल्ला अपक्षराजेंद्र कोळी अपक्षहातकणंगले मतदारसंघराजू शेट्टी स्वाभिमानी पक्षधैर्यशील माने शिवसेनाअस्लम सय्यद वंचित बहुजन आघाडीरघुनाथ पाटील अपक्षडॉ. प्रशांत गंगावणे बहुजन रि. सो. पार्टीअजय कुरणे बहुजन समाज पार्टीमदन वजीर सरदार बहुजन मुक्ती पार्टीराजू मुजीकराव शेट्टी बहुजन महा पार्टीविद्यासागर ऐतवडे अपक्षडॉ. नितीन भाट अपक्षकिशोर पन्हाळकर अपक्षसंग्रामसिंह गायकवाड अपक्षविजय चौगुले अपक्षसंजय अग्रवाल अपक्षआनंदराव सरनाईक अपक्षमहादेव जगदाळे अपक्षविश्वास कांबळे अपक्ष